सर्व बेलदार आता एक बेलदार
प्रत्येक जिल्ह्यातून बेलदार समाजाचे जिल्हा प्रतिनिधी आणि प्रत्येक तालुक्यातून तालुका प्रतिनिधी 2 समाजासाठी वेळ देणारे माहिती संग्रह करणारे सदस्य हवेत 7775932537 माझ्या व्हाट्सअप नं.वर आपले नाव पत्ता पाठवावा.
महत्त्वाचे
- Home
- ACCURATE TIME IN INDIA.
- zoom चा आनंद आणि आशच्गर्य तुमीच अनुभवा.
- जगातल्या REDIO STATION ना पाहूण सुंदर गाणी ऐका.
- आपल्या डोळ्याचे कार्य पाहा 3D IMAGE मध्ये..⬇
- वजन कमी करायचे येथे मिळतो free diet चार्ट..
- भारतातील कुठलाही पिन कोड शोधा.
- मतदार यादीमध्ये ऑनलाईन नाव add करणे
- मतदार यादीतील नाव दुरुस्त करणे
- Jab पाहिजे येथे पाहा
Tuesday, May 22, 2018
Sunday, May 6, 2018
Wednesday, May 2, 2018
सर्व बेलदार आता एक बेलदार
सर्व बेलदार आता एक बेलदार

बेलदार आहे मी तळपती तलवार आहे मी प्रेषितांनो आता थोडासा गुन्हा करणार आहे मी..
आमचा DNA एक आहे आमचं रक्त एक आहे शत्रुलाही मनगटाच्या जोरावर पराभूत करणारे आम्ही आहोत
आम्ही लढावय्ये आहोत
मोठमोठ्या राज्ये आमच्या मनगटाच्या बळावर निर्माण झाली मोठमोठी राज्ये आम्ही लयाला घातली
जेवढे पराक्रमी तेवढेच प्रामाणिक आहोत
पूर्ण इतिहासात एकही बेलदार फितूर झाला किंवा शत्रूला जाऊन मिळाला असे एकही उदाहरण नाही
तेवढेच आम्ही संयमी आणि नम्र आहोत कुणालाही आम्ही त्रास दिला नाही तसे वागलो नाही याची साक्ष इतिहास देतो
आजही कुठेही अन्याय झाला तरी आमचं रक्त सळसळत...कारण अन्यायाशी तडजोड करणे हा आमचा पिंडच नाही..
काळाच्या प्रवाहात आम्ही आपण वेगवेगळ्या उपजातीमध्ये वेगळे झालो किंवा काही स्वार्थी लोकांनी आपल्या सोयीसाठी हवे तसे कायदे बनविले हव्या तश्या उपजाती निर्माण केल्या आपण दूर झालो कायमचे..
कुठल्याच मोठ्या राजकीय संघटनेन आपल्याना एकत्र आणण्याचं काम मनापासून केलं नाही.. आमच्या आश्रयाने संघटना उभ्या राहिल्या..आपण असेच आपल्याच जात भावाशी जुळवून घेतले नाही..तर आता आपण टिकणे नाही आम्ही कधीच एकत्र येऊन एकीच्या बळावर लढलो नाही.. तर तर आता टिकणं नाही शक्य...आपल्या पापाची आपल्या अश्या फुटीरतेची फळं आपली मुलं भोगत आहे
अंध कुना म्हणावे ज्यास उघडही न दिसे सन्मार्ग ज्यास
खरा बधिर कोण?
जो नाही परीसत खऱ्या हितोपदेशास....
आता प्रयन्त आपण डोळे असूनही आंधळ्या
सारखे वागलो कान असूनही बधिर बनलो काळाची गरज ओळखा....आणि आता तरी एकत्र या....
आमचा इतिहास एक आहे..आम्ही संख्येने ही खूप आहोत आमचा DNA एक आहे
चला तर एक दिलाने एका मनाने एक हृदयाने एकत्र येवून हक्क मागूयात..
बेलदार आहे मी तळपती तलवार आहे मी प्रेषितांनो आता थोडासा गुन्हा करणार आहे मी.....
Monday, April 30, 2018
बेलदार समाजातील उपजाती
*सर्व बेलदार आता एक बेलदार*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴⬇⬇⬇⬇
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
*आपण खालील उपजातीत विभागले गेले आहेत*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴⬇⬇⬇⬇
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
*आपण खालील उपजातीत विभागले गेले आहेत*
*उपजातीची माहिती आपल्याकडे असल्यास कृपया 7775932537 व्हाट्सएपच्या नंबर वर पाठवावी*
*1)Aud / Od,*
*2) Muslim Beldar*
*3)Beldar Kapewar*
*4)Beldar Munnar*
*5)Kapewar Beldar*
*6)Munnar Kapu Beldar*
*7)Telanga Beldar*
*8)Telgi Beldar*
*9)Pentreddy Beldar*
*9)Pentreddy Beldar*
*10) Bukekari beldar*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
*सर्व बेलदार बंधूंना विनंती हा माझा मोबाईल नंबर आपल्या गृप मध्ये add करावा*
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
*7775932537*
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
*7775932537*
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
*महत्त्वाचे*⬇⬇
🔴🔴🔴🔴🔴🔴
*आम्ही सर्व बेलदार संघटना आमच्या समजतो*
⬇⬇⬇⬇⬇⬇
*आम्ही सर्व बेलदार संघटना आमच्या समजतो*
⬇⬇⬇⬇⬇⬇
1) *आपण सर्व एक आहोत एकाच समाजाची आणि एकाच कुटुंबाची माणसे आहोत अशी भावना आपल्यात असायला हवी*
⬇⬇⬇⬇⬇⬇
2) *प्रत्येक बेलदार माझा कुणीतरी आहे ही भावना आपल्या हृदयात हवी*
2) *प्रत्येक बेलदार माझा कुणीतरी आहे ही भावना आपल्या हृदयात हवी*
⬇⬇⬇⬇⬇⬇
3) *एखादा आपला भाऊ चुकला असेल त्याला दुरुस्त करावं हे आपलं कर्तव्य असावं*
3) *एखादा आपला भाऊ चुकला असेल त्याला दुरुस्त करावं हे आपलं कर्तव्य असावं*
⬇⬇⬇⬇⬇⬇
4) *प्रत्येक बेलदार मी त्याच्या गुणदोषासह स्वीकार करतोय ही भावना आपल्या अंगी असायला हवी तरच आपले पाऊल पुढे पडेल*
4) *प्रत्येक बेलदार मी त्याच्या गुणदोषासह स्वीकार करतोय ही भावना आपल्या अंगी असायला हवी तरच आपले पाऊल पुढे पडेल*
⬇⬇⬇⬇⬇⬇
5) *मी किती प्रगती केली आहे ही अभिमानाची बाब नाही माझा समाज किती पुढे आहे यातून माझी प्रगती मी मोजवी*
5) *मी किती प्रगती केली आहे ही अभिमानाची बाब नाही माझा समाज किती पुढे आहे यातून माझी प्रगती मी मोजवी*
⬇⬇⬇⬇⬇⬇
6) *चला तर सर्व एका मनाने* *एका दिलाने एका हृदयाने काम करूया*
6) *चला तर सर्व एका मनाने* *एका दिलाने एका हृदयाने काम करूया*
⬇⬇⬇⬇⬇⬇
७) *सर्व माझे आहेत आणि गुणदोषासह मी सर्वाना स्वीकारतो हीच भावना आपली असू द्या*
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕✒✒✒✒✒✒✒✒✒✒
*राजेश शरदराव चव्हाण*
*(मुख्याध्यापक)*
*मंगरुलपिर जि वाशिम*
७) *सर्व माझे आहेत आणि गुणदोषासह मी सर्वाना स्वीकारतो हीच भावना आपली असू द्या*
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕✒✒✒✒✒✒✒✒✒✒
*राजेश शरदराव चव्हाण*
*(मुख्याध्यापक)*
*मंगरुलपिर जि वाशिम*
Saturday, April 28, 2018
ओड्र-(ओड) शब्द कसा आला

ओड्र-(ओड)
ओड्र- समाजालाच वड्ड, असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवाOdra) या शब्दाचा अपभ्रंश होवून वड्ड हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-असा विस्तार होत गेला असा एक विचार प्रवाह आढळून येतो. संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल. ओडिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya) / ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओडिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमी सारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे.
HISTORY AND ORIGIN
BELDAAR
HISTORY AND ORIGIN
Beldarsare part of a scheduled caste NTB, originally from Northern Indiaand have today migrated to many parts of India. The language spoken by them is Beldari. [ 1 ] History and origin The community are the traditionally natives of North India, and are similar to the Oadcommunities, who are the navies of west India. They also claim common ancestry with Kewatcommunity, both of whom refer to themselves as Oads. [ 2 ] In Maharashtra, the Beldar are found mainly in the districts of Nasik, Pune, Amravati, Akola, Yawatmal, Ahmednagar, Sholapur, Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiriand the city of Mumbai. The Beldar claim to have immigrated from Rajasthansome five centuries ago. They still speak Rajasthaniamong themselves and Marathiwith outsiders. The community is strictly endogamous, and consists of a number of exogamous clans. Their main clans are the Narora, Davawar, Kharola, Jailwar, Faatara, Horwar, Chhapawar, Tuse, Pannewar, Mahore, Basniwar, Bahr, Gorala and Udainwar. They have there personal history towards shifting from one place to another. Moreover, they categories themselves like in a form of sub-section of Beldar caste. Some categorizations are Mangal, Sadhra, Nadhra and many more. [ 3 ]Beldar Caste, Northern India Beldar is a scheduled caste of northern part of India. The Beldar caste is still engaged in their traditional occupation of navvies. Mostly, Beldars are employed in road constructions and digging of well and river by the government.Beldarsare part of a scheduled caste NTB, originally from Northern Indiaand have today migrated to many parts of India. The language spoken by them is Beldari. [ 1 ] History and origin The community are the traditionally natives of North India, and are similar to the Oadcommunities, who are the navies of west India. They also claim common ancestry with Kewatcommunity, both of whom refer to themselves as Oads. [ 2 ] In Maharashtra, the Beldar are found mainly in the districts of Nasik, Pune, Amravati, Akola, Yawatmal, Ahmednagar, Sholapur, Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiriand the city of Mumbai. The Beldar claim to have immigrated from Rajasthansome five centuries ago. They still speak Rajasthaniamong themselves and Marathiwith outsiders. The community is strictly endogamous, and consists of a number of exogamous clans. Their main clans are the Narora, Davawar, Kharola, Jailwar, Faatara, Horwar, Chhapawar, Tuse, Pannewar, Mahore, Basniwar, Bahr, Gorala and Udainwar. They have there personal history towards shifting from one place to another. Moreover, they categories themselves like in a form of sub-section of Beldar caste. Some categorizations are Mangal, Sadhra, Nadhra and many more. [ 3 ]Beldar Caste, Northern India Beldar is a scheduled caste of northern part of India. The Beldar caste is still engaged in their traditional occupation of navvies. Mostly, Beldars are employed in road constructions and digging of well and river by the government.
बांधकाम नोंदणी
बांधकाम कामगारांना कळकळीची विनंती.
बांधकाम कामगारानो नोंदणी करून घ्या आणि कल्याणकारी मंडळाकडुन मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या.🖊
आजच आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा इंजिनिअरकडे नोंदणीसाठी लागणाऱ्या 90 दिवस काम केलेल्या नियोक्त्याच्या दाखल्यासाठी आग्रह धरा
बांधकाम कामगार कोणाला म्हणावे...
इमारतीच्य सुरवाती खुदाई काम करण्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजणांचा लाभ घेता येतो.
उदा. १) खुदाई कामगार
२) सेंट्रींग कामगार
३) गवंडी कामगार
४) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
५) पेंटींग कामगार
६) फर्णिचर, सुतार कामगार
७) फॉब्रीकेटर्स,
८) इतर
बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात...*👇
👉बांधकाम कामगारास स्वत:साठी लागणारे साहीत्य घरेदीसाठी -- ५,०००/- तीन वर्षातून एकदा.
👉 बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चास - ३०,०००/-
👉 बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत
१) नैसर्गिक प्रसुतीसाठी - १५,०००/-
२) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी - २०,०००/-
👉 बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी..
१) १ ली ते ७ वी -- २,५००/- प्रतीवर्षी
२) ८ वी ते १० वी -- ५,०००/-प्रतीवर्षी
३) ११ वी १२ वी -- १०,०००/- प्रतीवर्षी
४) पदविका अभ्यासक्रम साठी - २०,०००/-
५) पदवी साठी - २०,०००/-
६) अभियांत्रिकी पदवीसाठी - ६०,०००/-
७) वैद्यकीय पदवीसाठी - १,००,०००
८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी -- शुल्काची परीपूर्ती
व इतर...
👉 एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी -- १,००,०००/- मुदत बंद ठेव
👉 बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी - १,००,०००/-
👉 बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -- ६,०००/-
👉 बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास - २,००,०००/-
👉 बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -- १०,०००/-
👉 बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस -- २४,०००/-
👉 बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास - ५,००,०००/-
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता. 👷🙏
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक 👇
१) नोंदणी अर्ज
२) पासपोर्ट आकारातील ४ फोटो
३) - महानगर पालिका - शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत - ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
४) नियोक्त्याचे प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या)
५) आधार किंवा मतदान कार्ड
६) रेशन कार्ड झेरॉक्स
७) बँक पासबुक झेरॉक्स
संपर्क :
*मच्छिंद्र कांबळे*
*महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (बांधकाम विभाग)*
*सुशिक्षित बेरोजगार असंघटीत कामगार संघ(परिवार)महा प्रदेश(रजि.)*
हे ग्रामीण भागात पण आहे जास्तीत जास्त समाज बांधवांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा

Subscribe to:
Posts (Atom)