बांधकाम कामगारांना कळकळीची विनंती.
बांधकाम कामगारानो नोंदणी करून घ्या आणि कल्याणकारी मंडळाकडुन मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या.🖊
आजच आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा इंजिनिअरकडे नोंदणीसाठी लागणाऱ्या 90 दिवस काम केलेल्या नियोक्त्याच्या दाखल्यासाठी आग्रह धरा
बांधकाम कामगार कोणाला म्हणावे...
इमारतीच्य सुरवाती खुदाई काम करण्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजणांचा लाभ घेता येतो.
उदा. १) खुदाई कामगार
२) सेंट्रींग कामगार
३) गवंडी कामगार
४) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
५) पेंटींग कामगार
६) फर्णिचर, सुतार कामगार
७) फॉब्रीकेटर्स,
८) इतर
बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात...*👇
👉बांधकाम कामगारास स्वत:साठी लागणारे साहीत्य घरेदीसाठी -- ५,०००/- तीन वर्षातून एकदा.
👉 बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चास - ३०,०००/-
👉 बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत
१) नैसर्गिक प्रसुतीसाठी - १५,०००/-
२) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी - २०,०००/-
👉 बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी..
१) १ ली ते ७ वी -- २,५००/- प्रतीवर्षी
२) ८ वी ते १० वी -- ५,०००/-प्रतीवर्षी
३) ११ वी १२ वी -- १०,०००/- प्रतीवर्षी
४) पदविका अभ्यासक्रम साठी - २०,०००/-
५) पदवी साठी - २०,०००/-
६) अभियांत्रिकी पदवीसाठी - ६०,०००/-
७) वैद्यकीय पदवीसाठी - १,००,०००
८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी -- शुल्काची परीपूर्ती
व इतर...
👉 एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी -- १,००,०००/- मुदत बंद ठेव
👉 बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी - १,००,०००/-
👉 बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -- ६,०००/-
👉 बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास - २,००,०००/-
👉 बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -- १०,०००/-
👉 बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस -- २४,०००/-
👉 बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास - ५,००,०००/-
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता. 👷🙏
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक 👇
१) नोंदणी अर्ज
२) पासपोर्ट आकारातील ४ फोटो
३) - महानगर पालिका - शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत - ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
४) नियोक्त्याचे प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या)
५) आधार किंवा मतदान कार्ड
६) रेशन कार्ड झेरॉक्स
७) बँक पासबुक झेरॉक्स
संपर्क :
*मच्छिंद्र कांबळे*
*महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (बांधकाम विभाग)*
*सुशिक्षित बेरोजगार असंघटीत कामगार संघ(परिवार)महा प्रदेश(रजि.)*
हे ग्रामीण भागात पण आहे जास्तीत जास्त समाज बांधवांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा

No comments:
Post a Comment